OMG 2: अक्षय कुमारच्या ओह माय गॉड 2 चित्रपटाला मिळाले 'A' सर्टिफिकेट, 27 बदलानंतर होणार चित्रपट प्रदर्शित
OMG 2 चं लेखन आणि दिग्दर्शन अमित राय यांनी केलं आहे. 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'ओएमजी'चा हा सिक्वेल आहे.
अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी चित्रपट 'ओ माय गॉड 2' (OMG 2) त्याच्या ठरलेल्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. 11 ऑगस्ट 2023 रोजी अक्षय कुमारचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोणतेही अडथळे न आणता हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने पास केला आहे. निर्मात्यांना चित्रपटामध्ये 27 बदल करावे लागणार आहेत. यासोबतच चित्रपटाला 'ए' प्रमाणपत्र म्हणजेच प्रौढ प्रमाणपत्र मिळाले आहे.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)