Nora Fatehi हिचा अबु जानी आणि संदीप खोसला यांचे कलेक्शन घातलेल्या ड्रेसमधील हॉट लूक पहा (Photo)

बॉलिवूड मधील हॉट अभिनेत्री आणि डान्सिंग स्टार नोरा फतेही ही तिच्या सिनेमांसह लूकमध्ये जोरदार चर्चेत असते.

अभिनेत्री नोरा फतेही (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

बॉलिवूड मधील हॉट अभिनेत्री आणि डान्सिंग स्टार नोरा फतेही ही तिच्या सिनेमांसह लूकमध्ये जोरदार चर्चेत असते. अशातच आता तिने प्रसिद्ध डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसला यांचे कलेक्शन असलेला ड्रेस घातला असून त्यात ही अत्यंत सुंदर आणि हॉट दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement