Nora Fatehi: विवाहीत पुरुषास डेट करतेय अभिनेत्री नोरा फतेही? सोशल मिडीयावर एकचं चर्चा
नोरा फतेही टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांना डेट करत आहे, असा दावा सोशल मिडीयावर केला आहे.
अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) टी-सीरिजचे मालक भूषण कुमार (T-Series Bhushan Kumar) यांना डेट (Date) करत आहे, असा दावा सोशल मिडीयावर (Social Media) केला आहे. तरी भुषण कुमार (Bhushan Kumar) यांचे अभिनेत्री दिव्या खोसला कुमार (Divya Kumar Khosala) हिच्याशी लग्न झाले आहे. तरी जर भुषण कुमार नोरा फतेहीला खरचं डेट (Bhushan Kumar Dating Nora Fatehi) करत असेल तर ही बॉलिवूड (Bollywood) मधील भुवया उंचवणारी बाब आहे. नोराने यापूर्वी टीसिरीजसाठी अनेक अल्बम शूट केले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement