Nikki Tamboli Dance: Bigg Boss Marathi 5 मध्ये निक्की आणि अरबाजचा भन्नाट डान्स; दोघांच्या अदावर सर्वच झाले फिदा
आज निकी तांबोळी आणि अरबाजचा भन्नाट डान्स पहायला मिळणार आहे. या दोघांच्या डान्सवर सर्वच फिदा झाले आहे.
बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) च्या पाचव्या सीझनमध्ये मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) आणि निकी तांबोळी (Nikki Tamboli) यांच्यामध्ये वाद नेहमीच पहायला मिळतो, पण आज निक्की तांबोळीचा हॉट अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. आज निकी तांबोळी आणि अरबाजचा भन्नाट डान्स पहायला मिळणार आहे. या दोघांच्या डान्सवर सर्वच फिदा झाले आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)