Kangana Ranaut: नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात ग्लॅमरस लूकमध्ये दिसली नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झाले आहे. रविवारी, 9 जून 2024 रोजी संध्याकाळी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झाले आहे. रविवारी, 9 जून 2024 रोजी संध्याकाळी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 72 मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात नवनिर्वाचित खासदार कंगना देखील ग्लॅमरस लूक मध्ये दिसली.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Anushka Sharma Birthday Special: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस; एकूण संपत्ती, लोकप्रिय चित्रपटांविषयी घ्या जाणून
Actress Angel Rai Gets Death Threat: 'घोटाळा' वेब सीरिजमधील अभिनेत्री एंजेल राय हिला सोशल मीडिया फॉलोअर्सकडून जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
Sooryavansham Actress Soundarya’s Death Case: सूर्यवंशम फेम अभिनेत्री सौंदर्या हिचा मृत्यू की हत्या? 20 वर्षांनंतर वादास उकळी
Actress Ranya Rao Arrested in Bengaluru: वडील IPS ऑफिसर पण मुलगी निघाली स्मगलर; बंगळुरु विमानतळावर अभिनेत्री रान्या राव हिस अटक
Advertisement
Advertisement
Advertisement