Panchayat 3: 'पंचायत'मधील फुलेरा गावात आता सचिव पदासाठी वॅकंन्सी, नीना गुप्तांची पोस्ट चर्चेत

ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'पंचायत' या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या वेब सीरिजचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले.

पंचायत सीझन-3 ही वेब सीरिज 28 मे पासून Amazon Prime वर स्ट्रीम होणार आहे. याआधी आता सीरिजमधील फुलेरा येथील पंचायत सचिवाची जागा आता रिक्त झाली आहे. नीना गुप्ता यांनी फुलेरा गावाच्या सचिवाच्या जागेच्या व्हेकन्सीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका पोस्टरचा फोटो शेअर केला आहे. "फुलेरा नवा सचिव शोधत आहे. तुम्ही होणार का फुलेरी गावाचे सचिव, तुमच्या सीव्ही पाठवा!", असं या पोस्टरवर लिहिलेलं दिसत आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Neena Gupta (@neena_gupta)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement