Nawazuddin Siddiqui ने मुंबई ट्राफिक टाळण्यासाठी निवडला लोकलचा पर्याय; साधेपणावर चाहते फिदा
Nawazuddin Siddiqui ने एका मुलाखतीला जाताना उशिर होत असल्याने हा पर्याय निवडला.
Nawazuddin Siddiqui ने मुंबई ट्राफिक टाळण्यासाठी लोकलचा पर्याय निवडला. मास्क घालून आणि डोळ्यावर चष्मा घालून अत्यंत साधेपणात जनरल डब्ब्यात तो प्रवास करत होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)