Nana Patekar: नाना पाटेकरांनी सांगितलं ‘वेलकम टू द जंगल’मध्ये नसण्याचं कारण
अनीस बज्मी दिग्दर्शित2007 साली आलेला ‘वेलकम’ हा चित्रपट प्रेक्षकांना आजही खळखळून हसवतो. या चित्रपटात नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी उदय भाई व मजनू या भूमिका केल्या होत्या.
अनीस बज्मी दिग्दर्शित2007 साली आलेला ‘वेलकम’ हा चित्रपट प्रेक्षकांना आजही खळखळून हसवतो. या चित्रपटात नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी उदय भाई व मजनू या भूमिका केल्या होत्या. त्यांच्या पात्रांचे व्हिडीओ व मीम इतक्या वर्षांनीही व्हायरल होत असतात. मागच्या वर्षी या फ्रेंचायझीचा तिसला भाग ‘वेलकम टू द जंगल’ची घोषणा या दोन दिग्गज अभिनेत्यांशिवाय करण्यात आली. आम्ही चित्रपटात काम करण्यास नकार दिला. चित्रपटाची कथा एवढी चांगली नाही, त्यामुळे आम्हाला मजा आली नाही असे नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत म्हटले.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement
Advertisement