Nagraj Manjule Web Series: नागराज मंजुळेंचे ओटीटीवर पदार्पण, मटका किंग वेबसीरीजची घोषणा

आज अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून एकाच वेळी अनेक वेब सीरिज आणि चित्रपटांची घोषणा करण्यात आली.

Nagraj Manjule Web Series: नागराज मंजुळेंचे ओटीटीवर पदार्पण, मटका किंग वेबसीरीजची घोषणा

प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईमने (Amazon Prime Video) मोठं गिफ्ट दिले आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओकडून आज एकाच वेळी अनेक वेबसीरीज आणि चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यामध्ये  दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) याच्या पहिल्या वेब सीरिजची आज घोषणा करण्यात आली. 'मटका किंग' या वेब सीरिजची (Matka King web series) आज घोषणा करण्यात आली.  बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा हा वेब शोमध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 19, 2024 06:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).