Naga Chaitanya: दाक्षिण्यात अभिनेता नागा चैतन्य खरेदी केली नवी कोरी पोर्शे कार

रिपोर्टनुसार, Porsche 911 GT3 RS ची भारतात एक्स-शोरूम किंमत 3.51 कोटी रुपये आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्यनं नुकतीच नवीकोरी पोर्शे कार (Porsche Car) खरेदी केली आहे. त्याच्या या नव्या कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नागा चैतन्यनं सिल्व्हर कलरची पोर्श 911 GT3 ही गाडी खरेदी केली आहे. त्याच्या या नव्या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रिपोर्टनुसार, Porsche 911 GT3 RS ची भारतात एक्स-शोरूम किंमत 3.51 कोटी रुपये आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Porsche Centre Chennai (@porschecentrechennai)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement