मुंज्यानंतर आता आदित्य सरपोतदार यांचा 'ककुडा' हा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार, रितेश देशमुख साकारणार मुख्य भूमिका
'ककुडा'हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नाही. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज होणार आहे.
मुंज्यानंतर आता आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'ककुडा' हा हॉरर कॉमेडी सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झालाय. यात सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख आणि साकिब सलीम हे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. ककुडा या चित्रपटाचा ट्रेलर आउट झाला आहे. लग्नानंतर रिलीज होणारा हा सोनाक्षीचा पहिला चित्रपट आहे. रितेश सोनाक्षीसोबत साकीब सलीमदेखील या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने केले आहे..
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
CBSE 2025 Class 12 Results: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी, 88.39 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' चित्रपटातील 'श्याम' काळाच्या पडद्याआड; अभिनेते माधव वझे यांचे निधन
Millena Brandao Dies: नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शोमधील बाल कलाकार मिलेना ब्रँडाओचे 11 व्या वर्षी निधन; 13 व्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement