Munjya Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ची दोन दिवसांत केली 11.61 कोटींची कमाई
मुंज्याने रिलीजच्या पहिल्या दिवशी 4.21 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 7.40 कोटींचं कलेक्शन जमवलं आहे. त्यामुळे एकंदरीत रिलीजच्या दोन दिवसांत 'मुंज्या'ने 11.61 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'मुंज्या' (Munjya) हा बहुचर्चित हॉरर-कॉमेडी चित्रपट रिलीजआधीपासून चांगलाच चर्चेत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. मैडॉक फिल्म्सने शेअर केलेल्या पोस्टनुसार, मुंज्याने रिलीजच्या पहिल्या दिवशी 4.21 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 7.40 कोटींचं कलेक्शन जमवलं आहे. त्यामुळे एकंदरीत रिलीजच्या दोन दिवसांत 'मुंज्या'ने 11.61 कोटींचा गल्ला जमवला आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement