Munjya Box Office Collection: 14 दिवसानंतरही 'मुंज्या'ची जोरदार कमाई सुरू, 100 कोटींच्या क्लबमध्ये करणार एन्ट्री?
रिलीजच्या दोन आठवड्यात चित्रपटाने दुप्पटीपेक्षाही अधिक कमाई केली आहे. रिलीजच्या 13 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या बुधवारी 2.85 कोटी रुपयांची कमाई केली होती.
आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित, शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि अभय वर्मा यांचा 'मुंज्या' (Munjya Movie) बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. 14 दिवसानंतरही 'मुंज्या'ची जोरदार कमाई सुरू आहे. रिलीजच्या दोन आठवड्यात चित्रपटाने दुप्पटीपेक्षाही अधिक कमाई केली आहे. रिलीजच्या 13 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या बुधवारी 2.85 कोटी रुपयांची कमाई केली होती. गुरुवारीदेखील चित्रपटाने जोरदार कमाई केली. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, मुंज्याने रिलीजच्या दुसऱ्या गुरुवारी प्राथमिक अंदाजानुसार, 2.50 कोटींची कमाई केली. मुंज्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन हे 67.95 कोटींच्या घरात पोहचले आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
Advertisement
Advertisement
Advertisement