मुंबई: अभिनेता Manoj Patil याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली अभिनेता Sahil Khan सह अन्य 3 जणांवर गुन्हा दाखल

सध्या मनोज पाटील यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

(Photo Credits: Mumbai Police)

अभिनेता Manoj Patil याला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली अभिनेता Sahil Khan सह अन्य 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. सध्या मनोज पाटील यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement