Actor Ananya Panday ड्रग्स केस मध्ये चौकशीसाठी आज सलग दुसर्‍या दिवशी मुंबईत NCB Office मध्ये दाखल

अनन्या पांडे सोबत तिचे वडील आणि अभिनेते चंकी पांडे देखील उपस्थित आहेत.

एनसीबी (Photo Credits: Twitter)

Actor Ananya Panday ड्रग्स केस मध्ये चौकशीसाठी आज सलग दुसर्‍या दिवशी मुंबईत NCB Office मध्ये दाखल झाली आहे. काल एनसीबी टीमअनन्या पांडेच्या घरी दाखल झाली होती. त्यानंतर तिला समन्स पाठवून चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement