Mirzapur S3 First Look: मिर्झापूर-3 चा फर्स्ट लूक आऊट, प्रेक्षकांकडून रिलीझ डेट अनाऊंस करण्याची मागणी
अॅमेझॉनने हा फर्स्टलक आपल्या सोशल मिडीयावर आऊट केल्यानंतर अनेकांनी लवकर नवा सिझनच्या रिलीजची तारीख जाहीर करण्याची मागणी केली.
मिर्झापूर या वेब सीरिजचा फर्स्ट लूक देखील रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये खुर्चीला आग लागली आहे, असं दिसत आहे. या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, विजय वर्मा, हर्षिता गौर, अंजुम्म शर्मा, प्रियांशू पैन्युली, शीबा चढ्ढा, राजेश तैलंग, मनुषी चढ्ढा, ईशा तलवार हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अॅमेझॉनने हा फर्स्टलक आपल्या सोशल मिडीयावर आऊट केल्यानंतर अनेकांनी लवकर नवा सिझनच्या रिलीजची तारीख जाहीर करण्याची मागणी केली.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement