Merry Christmas New Release Date: मेरी क्रिसमस' चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे; 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

या सिनेमा संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

merry christmas

Merry Christmas New Release Date: मेरी क्रिसमस हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत होता. या सिनेमा संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपच प्रदर्शित होणार आहे. 12 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल.. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ या चित्रपटात झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)