Merry Christmas Title Song Release: 'मेरी ख्रिसमस' चं टायटल ट्रॅक रिलीज, विजय सेतुपती आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत

या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. आता 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटातील एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. आता 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटातील एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by TIPS (@tips)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement