Mallika Sherawat: अभिनेत्री मल्लिका शेरावतला पाणी पुरी खाताना बघून नेटकऱ्यांच्या तोंडाला सुटलं पाणी, पहा व्हिडीओ
मर्डर सिनेमातून फेम मिळवणारी अभिनेत्री १८ वर्षांपुर्वी ज्याप्रमाणे दिसत होती आजही अगदी तशीच दिसते. तिची प्रत्येक अदा घायाल करणारी आहे किंवा तीला पाणी पुरी खाताना बघून तोंडाला पाणी सुटलयं असे कमेंटस मल्लिकाच्या चाहत्यांनी तिच्या व्हिडीओवर केले आहेत.
मर्डर फेम (Murder Fame) अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) सध्या कुठ्याला सिनेमात झळकली नसली तरी तिच्या सोशल मिडीयाच्या (Social Media) माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी मल्लिका भर रस्त्यावर थांबून पाणी पुरी खातानाचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मर्डर सिनेमातून फेम मिळवणारी अभिनेत्री १८ वर्षांपुर्वी ज्याप्रमाणे दिसत होती आजही अगदी तशीच दिसते. तिची प्रत्येक अदा घायाल करणारी आहे किंवा तीला पाणी पुरी खाताना बघून तोंडाला पाणी सुटलयं असे कमेंटस मल्लिकाच्या चाहत्यांनी तिच्या फोटोवर केले आहेत.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2022 05:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

