Malaika Arora Arjun Kapoor च्या ब्रेकअप ची चर्चा असताना मुंबईत एकत्र दिसली ही जोडी (Watch Video)
काही दिवसांपूर्वी मलायकाने अर्जुनच्या काही कुटुंबियांना सोशल मीडीयावर अनफॉलो केल्याने मलायका- अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
Malaika Arora Arjun Kapoor ही बॉलिवूड मधील बहुचर्चित जोडी आहे. अरबाझ खानपासून विभक्त होत मलायका अर्जुनच्या जवळ गेली. पण काही दिवसांपूर्वी तिने अर्जुनच्या काही कुटुंबियांना सोशल मीडीयावर अनफॉलो केल्याने मलायका- अर्जुनच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर त्यांनी बोलणं टाळलं होतं. पण आज (27 ऑग़स्ट) त्यांच्या ब्रेकअप ची चर्चा असताना मुंबईत दोघं एकत्र फिरताना दिसले. एका रेस्टॉरंट मधून ते दोघं बाहेर पडले आणि गाडीतून एकत्र जाताना स्पॉट झाले आहेत.
मलायका- अर्जुन दिसले एकत्र
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
UP Warriorz Beat Royal Challengers Bengaluru: महिला प्रीमियर लीग मधून RCB संघ बाहेर, यूपी वॉरियर्सचा 12 धावांनी विजय
IIFA 2025: गप्पा, एकत्र फोटो, गळाभेट; आयफा 2025 मध्ये Shahid Kapoor आणि Kareena Kapoor Khan दिलसे एकत्र (Watch Video)
Harmanpreet Kaur vs Sophie Ecclestone Clash: भर मैदानात हरमनप्रीत कौर सोफी एक्लेस्टोनवर भडकली; दोघींमधील शाब्दिक वादावादीचा व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
UPW-W vs GG-W WPL 2025 Preview: यूपी वॉरियर्स-गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड; मिनी बॅटल आणि स्ट्रीमिंगसह सर्व माहिती घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement