Madhuri Dixit चा लेक Ryan ने कॅन्सरग्रस्तांसाठी दान केले केस; माधुरी दीक्षितने शेअर केला खास व्हिडिओ
माधुरीने देखील त्याचं कौतुक करत पोस्ट शेअर करताना तो कॅन्सरग्रस्तांचं दु:ख पाहून हळहळत होता आणि त्यामधून त्याने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.
Madhuri Dixit चा लेक Ryan ने कॅन्सरग्रस्तांसाठी केस दान केले आहेत. दरम्यान यासाठी त्याने दोन वर्ष केस वाढवले असून त्यानंतर त्याला केस दान करता आले. अभिनेत्री माधुरी दीक्षितने शेअर केला खास व्हिडिओ नेटकर्यांचं मन जिंकत आहे. माधुरीने देखील त्याचं कौतुक करत पोस्ट शेअर करताना तो कॅन्सरग्रस्तांचं दु:ख पाहून हळहळत होता आणि त्यामधून त्याने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव जोशीला दहावीत 80% गुण; डॉक्टर होण्याची इच्छा
Gondia Shocker: मद्यधुंद वडिलांकडून मालमत्तेच्या वादातून मुलाची निर्घृण हत्या; दगडाने ठेचले डोके, गोंदिया जिल्ह्यातील घटना
Anushka Sharma Birthday Special: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस; एकूण संपत्ती, लोकप्रिय चित्रपटांविषयी घ्या जाणून
Indian Army Donation Alert: भारतीय लष्करासाठी देणगीबाबत फसवे संदेश; संरक्षण मंत्रालयाकडून कारवाईचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement