Loksabha ELection 2024: अभिनेता अरुण गोविल मेरठमधून निवडणूक लढवणार, भाजपने दिली उमेदवारी

यामध्ये महाराष्ट्रातल्या तीन नावांचा समावेश आहे.

Arun Govil (Photo Credits: Facebook)

भारतीय जनता पक्षाने रविवारी रात्री लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या तीन नावांचा समावेश आहे. या पाचव्या यादीत भाजपाने काही लोकप्रिय व्यक्तींना देखील उमेदवारी दिली आहे. यामध्ये कंगना राणौतचा समावेश देखील आहे तसेच अभिनेता अरुण गोविल मेरठमधून निवडणूक लढवणार आहेत. रामायण या लोकप्रिय मालिकेतून घरी पोहचलेले अरुण गोविल हे मेरठमधून भाजपचे उमेदवार आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)