Kargil Vijay Diwas 2021: कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी 'हे' गाणे शेअर करत शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Watch Video)

कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी सुरेख गाणे शेअर करत शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Lata Mangeshkar (Photo credits: Wikimedia Commons/ Bollywood Hungama)

कारगिल विजय दिवसानिमित्त लता मंगेशकर यांनी सुरेख गाणे शेअर करत शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच देशाच्या रक्षणासाठी तत्पर असलेल्या भारतीय सैन्याला कोटी कोटी प्रमाण करते, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement