Laapataa Ladies on Netflix: किरण राव दिग्दर्शित लापता लेडिज लवकरच नेटफ्लिकसवर होणार प्रदर्शित

26 तारखेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर प्रेक्षकांनी चांगल्या कंमेट्स देखील केल्या आहेत.

किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज, 1 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांककडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यांनतर आता हा चित्रपट प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे. 26 तारखेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर प्रेक्षकांनी चांगल्या कंमेट्स देखील केल्या आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement