Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection: ‘किसी का भाई किसी की जान’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

या चित्रपटाने दोन दिवसात देशभरातून एकूण कलेक्शन 41.56 कोटी झालं आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection: ‘किसी का भाई किसी की जान’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan (Photo Credit - Twitter)

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan ) या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करेल असा अंदाज होता. मात्र तसं काहीही झालं नाही. पहिल्या दिवशी भारताततून फक्त 15 कोटींची कमाई (Box Office Collection) केली. मात्र दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने चांगली कामगिरी करत या चित्रपटाने 25.75 कोटींचा गल्ला जमावला. पहिल्या दिवशीच्या मानाने दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने दहा कोटी अधिक कमावले. तर आता या चित्रपटाचं देशभरातून एकूण कलेक्शन 41.56 कोटी झालं आहे. चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी याबद्दलची ट्विटरवर माहिती दिली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2023 12:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).