Katrina-Vicky Visits Siddhivinayak Temple: कतरिना कैफने पती विकी कौशलसोबत सिद्धिविनायक मंदिराला दिली भेट, See Photos
कतरिना कैफ आणि विकी कौशलचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. या जोडप्याच्या नुकत्याच मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आहे.

Katrina-Vicky Visits Siddhivinayak Temple: कतरिना कैफ आणि विकी कौशलचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. या जोडप्याच्या नुकत्याच मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आहे. सिद्धिविनायक मंदिरातील विकी आणि कॅटचे फोटो फॅन क्लबने शेअर केले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)