लग्नाच्या एका महिन्यानंतर Katrina Kaif हिने पती Vicky Kaushal सोबतचा 'हा' फोटो शेअर करत दिले क्युट कॅप्शन

बॉलिवूड मधील अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) यांचा गेल्याच महिन्यात विवाहसोहळा पार पडला.

Vicky Kaushal And Katrina Kaif (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड मधील अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) यांचा गेल्याच महिन्यात विवाहसोहळा पार पडला. परंतु विवाहसोहळ्यावेळी ऐवढे नियम होते की, त्या दोघांचे फोटो पाहण्यासाठी चाहत्यांकडून आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर त्यांचे फोटो समोर आल्यानंतर त्यांना विवाहासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पाहता पाहता आता एक महिना सुद्धा या दोघांच्या लग्नाला झाला. अशातच कतरिना हिने विक्की सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ते दोघे एकत्रित दिसून येत आहेत. या फोटोला कतरिना हिने क्युट असे कॅप्शन देत म्हटले की, Happppyyyyy one month my ❤️.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif