लग्नाच्या एका महिन्यानंतर Katrina Kaif हिने पती Vicky Kaushal सोबतचा 'हा' फोटो शेअर करत दिले क्युट कॅप्शन
बॉलिवूड मधील अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) यांचा गेल्याच महिन्यात विवाहसोहळा पार पडला.
बॉलिवूड मधील अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) यांचा गेल्याच महिन्यात विवाहसोहळा पार पडला. परंतु विवाहसोहळ्यावेळी ऐवढे नियम होते की, त्या दोघांचे फोटो पाहण्यासाठी चाहत्यांकडून आतुरतेने वाट पाहिली जात होती. अखेर त्यांचे फोटो समोर आल्यानंतर त्यांना विवाहासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पाहता पाहता आता एक महिना सुद्धा या दोघांच्या लग्नाला झाला. अशातच कतरिना हिने विक्की सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ते दोघे एकत्रित दिसून येत आहेत. या फोटोला कतरिना हिने क्युट असे कॅप्शन देत म्हटले की, Happppyyyyy one month my ❤️.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 09, 2022 12:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

