Phone Bhoot Teaser Out: कतरिना कैफने शेअर केले 'फोन भुत' चित्रपटाचे मोशन पोस्टर, जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित
कतरिना कैफ (Kartina Kaif), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि इशान खट्टर (Ishaan Khatter) स्टारर 'फोन भूत' (Phone Bhoot) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या तिघांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
कतरिना कैफ (Kartina Kaif), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि इशान खट्टर (Ishaan Khatter) स्टारर 'फोन भूत' (Phone Bhoot) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या तिघांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या तिन्ही कलाकारांनी चाहत्यांना खूश करण्यासाठी चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. आज निर्मात्यांनी 'फोन भूत' चित्रपटाचे मोशन पोस्टर चाहत्यांसाठी रिलीज केले आहे. चाहत्यांना चित्रपटाचे हे पोस्टर खूपच मनोरंजक वाटत आहे. मोशन पोस्टरसह, चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीने त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेच्या घोषणेची वेळ देखील सांगितली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)