Bhool Bhulaiyaa 3: ‘भूल भुलैया 3’बद्दल कार्तिक आर्यनची मोठी अपडेट, पोस्ट व्हायरल
"माझ्या करियरमधील सर्वात मोठा चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करत आहे." असं कॅप्शन देत अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ‘भूल भुलैया 3’ची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, कार्तिकने चाहत्यांसोबत चित्रपटासंबंधित एक मोठे अपडेट चाहत्यांना दिली आहे. . शेअर केलेल्या फोटोमध्ये कार्तिक पाठ मोहरा उभा दिसतोय. देवाकडे हात जोडून उभा राहिलेला तो दिसत आहे. "माझ्या करियरमधील सर्वात मोठा चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करत आहे." असं कॅप्शन देत अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)