Chandu Champion OTT Release: कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन ओटीटीवर होणार प्रदर्शित; पाहा कुठे आणि कधी पाहता येणार?

‘चंदू चॅम्पियन’मध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती. मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिंग सुवर्णपदक विजेते आहेत.

कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ‘चंदू चॅम्पियन’मध्ये 14 जूनला थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपट फार दमदार कामगिरी करू शकला नाही. ‘चंदू चॅम्पियन’मध्ये कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली होती. मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिंग सुवर्णपदक विजेते आहेत.  ‘चंदू चॅम्पियन’ 9 ऑगस्ट 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement