Taimur Khan च्या 5 व्या बर्थ डे निमित्त Kareena Kapoor ने सुपर क्यूट Unseen Video शेअर करत लेकाला दिल्या शुभेच्छा (Watch Video)

तैमुरला बर्थ डे च्या शुभेच्छा देण्यासाठी करिनाने शेअर केल्या व्हिडिओ वर सोहा अली खान, करिष्मा कपूर यांनीही रिप्लाय करत त्याला बर्थ डे विश केले आहे.

Taimur Khan | PC: FB

करिना कपूर आणि सैफ अली खानचा मोठा लेक तैमुरचा आज पाचवा वाढदिवस आहे. सध्या करिना कोरोनाग्रस्त असल्याने क्वारंटीन आहे. पण तैमुरच्या बर्थ डे निमित्त तिने आज सोशल मीडीयात त्याचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. तैमुर पहिल्यांदा पावलं टाकताना, धडपडतानाचा  व्हिडिओ शेअर करताना तिने 'तू माझा टायगर'आहेस असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

करिना  कपूर खान पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement