Kareena Kapoor Khan ने 'या' स्टार्टअपसोबत केली भागीदारी

या भागीदारीअंतर्गत, ती शुगरच्या सह-संस्थापक विनीता सिंग आणि कौशिक मुखर्जी यांच्यासोबत प्रिमियम कोरियन स्किनकेअर ब्रँड क्वेंच बोटॅनिक्स लॉन्च करेल.

Kareena Kapoor (PC - Instagram)

Kareena Kapoor Khan: बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने शुगर कॉस्मेटिक्ससोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत, ती शुगरच्या सह-संस्थापक विनीता सिंग आणि कौशिक मुखर्जी यांच्यासोबत प्रिमियम कोरियन स्किनकेअर ब्रँड क्वेंच बोटॅनिक्स लॉन्च करेल. करीना कपूर खाननेही या कंपनीत गुंतवणूक केली आहे. मात्र, त्यांनी किती गुंतवणूक केली आणि किती इक्विटी घेतली याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement