Kareena Kapoor Khan मुंबई एअरपोर्ट वर सेल्फीसाठी खूपच जवळ आलेल्या चाह्त्यांच्या गराड्यात झाली Uncomfortable (Watch Video)

करिना कपूर तिचा धाकटा लेक जेह सोबत आज मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती.

करिना कपूर खान आज मुंबई विमानतळावर आली असता तिच्यासोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली. अशावेळी खूपच जवळ आलेले चाहते पाहून ती थोडी अवस्थ झाली होती पण तिने संयम ढळू ना देता तेथून मार्ग काढला. यावेळी तिच्यासोबत तिचा लेक जेह देखील होता.

पहा करिना कपूर चा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement