Singham Again: रोहित शेट्टी च्या 'सिंघम अगेन' मध्ये बाजीराव सिंघम च्या पत्नीच्या भूमिकेत Kareena Kapoor Khan; पहा दमदार पोस्टर

रोहितने करिनाच्या भूमिकेचा उल्लेख ' बाजीरावची स्ट्रेंथ' असा केला आहे.

करिना कपूर खान । Insta

रोहित शेट्टी च्या 'सिंघम अगेन' मध्ये बाजीराव सिंघम च्या पत्नीच्या भूमिकेत Kareena Kapoor Khan दिसणार आहे. रोहित शेट्टी आज तिचा लूक एका पोस्टरच्या माध्यमातून शेअर केला आहे. रोहितने करिनाच्या भूमिकेचा उल्लेख ' बाजीरावची स्ट्रेंथ' असा केला आहे. यावेळी 16 वर्षांनंतर एकत्र काम करून देखील तिच्यासोबत कामाचा अनुभव तसाच होता असं त्याने म्हटलं आहे. Singham Again: सिंघम अगेनमध्ये अक्षय कुमारची असणार डॅशिंग एंट्री, अजय देवगणने शेअर केला फोटो .

पहा पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement