Kapkapiii Motion Poster: श्रेयस आणि तुषारची जोडी पुन्हा एकदा रसिकांना हसवण्यास सज्ज, 'कपकपी' चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज
बॉलिवूडचा अभिनेता श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांची जोडी पुन्हा एकदा झळकणार आहे.
Kapkapiii Motion Poster: बॉलिवूडचा अभिनेता श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांची जोडी पुन्हा एकदा झळकणार आहे. कपकपी या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. सोशल मीडियावर नुकताच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. संगीत सिवन दिग्दर्शित आणि जयेश पटेल निर्मित 'कपकापी' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरला काही धडकी भरवणाऱ्या दृश्यांसह कॉमेडी देखील पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना आता या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. श्रेयस आणि तुषार यांच्या जोडीसह आणखी कलाकार या चित्रपटात झळकणार आहे.( हेही वाचा- मनोज बाजपेयी स्टारर 'भैय्या जी' या चित्रपटाची पहिली झलक समोर,
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)