कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि  सुनील ग्रोव्हर (Sunil Grover)  यांचे चाहते या जोडीला पुन्हा एकत्र दिसणार आहे. एका नवीन शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याची माहिती सुनील आणि कपिलनं एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सुनील ग्रोव्हर  हा कपिल शर्माच्या "द कपिल शर्मा शो" या कार्यक्रमात काम करत होता. यानंतर दोघांत झालेल्या वादामुळे दोघांत दुरावा निर्माण झाला होता. (हेही वाचा - Navardev B Sc. Agri Movie Poster Out: नवरदेव B Sc. Agri. चित्रपटाचं पोस्टर आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित, प्रियदर्शनी इंदलकर मुख्य भूमिकेत)

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)