Kantara Chapter 1 First Look Teaser: कांतारा चॅप्टर 1 फर्स्ट लूक टीझर रिलीझ; ऋषभ शेट्टीचा खतरनाक लूक (Watch Video)

KGF मालिका आणि सालार सारख्या अखिल भारतीय ब्लॉकबस्टर चित्रपटांचे निर्माते, Hombale Films ने सांगितले की त्यांनी कांतारा च्या बहुप्रतीक्षित प्रीक्वलसाठी कुंदापूर येथील ऐतिहासिक कदंब साम्राज्याची कथा दाखवण्यात आली आहे.

Photo Credit- X

Kantara Chapter 1 First Look Teaser:  बहुप्रतीक्षित कन्नड चित्रपटाची जगभरातील रिलीजची तारीख जाहीर केली आणि आज 1.21 मिनिटांच्या टीझरमध्ये अभिनेत्याचा लुक दाखवला आहे. या टीझरमध्ये ऋषभ शेट्टी रक्ताने न्हाऊन निघालेला, गुहेत आगीसह उभा असलेला दाखवण्यात आला आहे. हा अभिनेता या चित्रपटाचा दिग्दर्शक देखील आहे आणि त्याने अनिरुद्ध महेश आणि शनील गुरूसोबत ‘कंतारा: चॅप्टर 1’ ची पटकथा लिहिली आहे. भारतीय भाषांसोबतच हा चित्रपट इंग्रजीतही प्रदर्शित होणार आहे.

पाहा टिझर  -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement