Kangana Ranaut च्या ‘Emergency’ ला तातडीने सर्टिफिकेट देण्याच्या सूचना देण्याला Bombay High Court चा नकार
Central Board of Film Certification ला कोर्टाने 18 सप्टेंबर पर्यंत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Kangana Ranaut चा ‘Emergency’ हा सिनेमा 6 सप्टेंबरला रीलीज होणार होता. मात्र अद्याप त्याला सेंसॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट देण्यात आले नसल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे गेली आहे. ‘Emergency’ला तातडीने सर्टिफिकेट देण्याच्या सूचना देण्याला Bombay High Court ने नकार दिला आहे. Central Board of Film Certification ला कोर्टाकडून आदेश दिले जाऊ शकत नाहीत असे ते म्हणाले आहेत. मात्र त्यांना 18 सप्टेंबर पर्यंत निर्णय घेण्याची मुदत दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होईल.
‘Emergency’ ची 6 सप्टेंबरची रीलीज डेट टळणार
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement