अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' चित्रपटाची (Emergency Movie) रिलीझ डेट (Release Date) अखेर समोर आली आहे. इमर्जन्सी चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. कंगना रणौतने याआधी लोकसभा निवडणुकीमुळे  (Lok Sabha 2024 Election Campaign) हा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलली होती. भारतात आणी बाणी लागू होण्याच्या 50 व्या वर्षपूर्तीला कंगना रणौतने इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे.

पाहा पोस्टर -

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)