Lok Sabha Elections Result 2024: निकालापुर्वी कंगना रणौतने तिच्या निवासस्थानी केली प्रार्थना, मोठ्या फरकाने आघाडीवर (Watch Video)
सकाळी 8 वाजल्यापासुन मतमोजनीला सुरुवात झाली आहे. एकीकडे एनडीएचे नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे इंडिया आघाडी मोदींचा हा वारू रोखण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची जादू, देशात चलती कुणाची याच्या महानिकालाकडे सर्वांचं लक्ष आहे.
Lok Sabha Elections Result 2024: अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अवघ्या काहीच तासांत लागणार असून देशात सत्ता कुणाची याचा फैसला (Lok Sabha Election Result 2024 ) होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासुन मतमोजनीला सुरुवात झाली आहे. एकीकडे एनडीएचे नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे इंडिया आघाडी मोदींचा हा वारू रोखण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची जादू, देशात चलती कुणाची याच्या महानिकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेश येथील मंडीतील भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रणौत तिच्या निवासस्थानी प्रार्थना करत आहे. ताज्या ECI ट्रेंडनुसार, कंगना 30,254 मतांच्या फरकाने आघाडीवर आहे.
#WATCH | Himachal Pradesh: BJP candidate from Mandi and actor Kangana Ranaut offers prayers at her residence.
As per the latest ECI trends, she is leading from the seat by a margin of 30,254 votes. Counting is underway.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/Bs9BTAK765
— ANI (@ANI) June 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

