Kalki 2898 AD OTT Release Date: 'कल्की 2898 एडी' चित्रपट लवकरच ओटीटीवर होणार प्रदर्शित; या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
दिग्दर्शक नाग अश्विनचा सायन्स-फिक्शन डिस्टोपियन 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली.
प्रभासचा 'कल्की 2898 एडी' चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे. प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. 'कल्की 2898 एडी' चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख जाहिर केली आहे. कल्कि 2898 एडी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 22 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)