Singer Kailash Kher: कर्नाटकात कॉन्सर्ट दरम्यान कैलाश खेर यांच्यावर बाटलीने हल्ला; कन्नड गाणी न गायने संतापला हल्लेखोर

वृत्तानुसार, कॉन्सर्टदरम्यान गायकावर बाटली फेकण्यात आली. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत कैलास खेर यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली.

Singer Kailash Kher: कर्नाटकात कॉन्सर्ट दरम्यान कैलाश खेर यांच्यावर बाटलीने हल्ला; कन्नड गाणी न गायने संतापला हल्लेखोर
Singer Kailash Kher (PC - Facebook)

Singer Kailash Kher: बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर हे त्यांच्या आवाजासाठी ओळखले जातात. त्यांच्या आवाजाची जादू देशभरातील लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण करते. आपल्या आवाजामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे कैलाश खेर आज वेगळ्याच कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. कर्नाटकमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाला आहे. बातम्यांनुसार, गायक कैलाश खेर यांच्यावर कर्नाटकात एका कॉन्सर्टदरम्यान हल्ला करण्यात आला आहे. वृत्तानुसार, कॉन्सर्टदरम्यान गायकावर बाटली फेकण्यात आली. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत कैलास खेर यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 30, 2023 12:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).