'83' Song Bigadne De: कबीर खान दिग्दर्शित '83' चित्रपटाचे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटातील 'बिगडने दे' हे आणखी एक गाणं प्रर्दर्शित केले आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग आणि प्रतिभावान कलाकार पूर्ण मजा करताना दिसत आहेत.

(Photo Credit - Twitter)

कबीर खान (Kabir Khan) दिग्दर्शित '83' हा चित्रपट निश्चितपणे 2021 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे, जो भारताच्या ऐतिहासिक 1983 विश्वचषक विजयाभोवती (1983 World Cup) फिरतो. '83' चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पंसतीस पडत आहे. निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटातील 'बिगडने दे' हे आणखी एक गाणं प्रर्दर्शित केले आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग आणि प्रतिभावान कलाकार पूर्ण मजा करताना दिसत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now