Jawan Movie: शाहरुख खानच्या 'जवान'चा जगभरात डंका, लवकरच करु शकतो 1000 कोटींचा टप्पा पार

ट्रेड विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटरवर खुलासा केला की 'जवान'ने जगभरात 840 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Jawan Poster (PC - wikipedia.org)

शाहरुख खानचा 'जवान' 10 दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाल्यापासून थिएटरमध्ये धमाल सुरू आहे. हा चित्रपट आता जगभरात 850 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. रविवारी, 17 सप्टेंबर रोजी, अॅक्शन ड्रामाने भारतात तब्बल 36 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटासाठी हे खरोखरच एक उत्तम संकेत आहे आणि जर हे असेच चालू राहिले तर 'जवान' जगभरातील बॉक्स ऑफिसवर सहज 1000 कोटींची कमाई करेल.

ट्रेड विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटरवर खुलासा केला की 'जवान'ने जगभरात 840 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement