Jawan Box Office Collection: शाहरुखच्या ‘जवान’च्या कमाईचा विक्रम, तिसऱ्याच दिवशी 200 कोटींचा टप्पा पार

‘जवान’ने पहिल्या दिवशी 75 कोटी, दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी तर तिसऱ्या दिवशी 74.5 कोटींची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण 202.73 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

Jawan Poster (PC - wikipedia.org)

शाहरुख खानच्या ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात 120 कोटींचा आकडा गाठला होता. दुसऱ्या दिवशी सुद्धा चित्रपटाने कमाईचा आकडा उत्तम ठेवला आहे. ‘जवान’ने पहिल्या दिवशी 75 कोटी, दुसऱ्या दिवशी 53.23 कोटी तर तिसऱ्या दिवशी 74.5 कोटींची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण 202.73 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement