शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान'च्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी चाहते आतूर असून तिकीट खरेदीही (Jawan Movie Advance Booking) रेकॉर्ड ब्रेक सुरु आहे. जवान चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून चित्रपटाची अॅडव्हान्स बुकींग 1 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. सोमवारपर्यंत जवान चित्रपटाची 3 लाखांहून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे.
पाहा पोस्ट -
#Jawan ADVANCE BOOKING STATUS
NOTE: Tickets sold for *Thu* / *Day 1* at NATIONAL CHAINS… Update: Tue, 10.45 am
⭐️ #Cinepolis: 53,000
⭐️ Total: 303,000 tickets sold 🔥🔥🔥#SRK #Nayanthara #VijaySethupathi #DeepikaPadukone #JawanAdvanceBooking
— taran adarsh (@taran_adarsh) September 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)