Janhvi Kapoor Hot Bikini Look: दुबईमध्ये अशाप्रकारे एन्जॉय करत आहे जान्हवी कपूर; पहा तिचा हॅाट बिकनी लूक (See Photos)
जान्हवी कपूर आणि तिची बहीण खुशी कपूरसोबत दुबईमध्ये सुट्टी घालवत आहे, जान्हवीने तिच्या इंस्टाग्रामवर काही बिकिनी फोटो शेअर केले आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) इंस्टाग्रामवर आपले विविध फोटो, व्हिडिओद्वारे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती आपल्या बहीणीसोबत दुबईमध्ये सुट्टी व्यतीत करत आहे. याआधी जान्हवीने वाळवंट सफारीमधील फोटो शेअर केल्यानंतर, आता तिचा बिकिनी लूक समोर आला आहे. जान्हवी समुद्रात मस्त एन्जॉय करत आहे व आता तिने इंस्टाग्रामवर काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर वाणी कपूरने उचलले मोठे पाऊल; इंस्टाग्रामवरून हटवले फवाद खानसोबतच्या आगामी चित्रपटाचे पोस्ट
Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement