Jailer 2: रजनीकांतच्या सुपरहिट 'जेलर'चा सिक्वल येणार, दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमारकडून पुष्टी

नेल्सन यांनी रजनीकांत आणि विजय यांना घेऊन एक चित्रपट करण्याची ईच्छा देखील व्यक्त केली आहे.

Rajnikant And Vijay

रजनीकांतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जेलर या चित्रपटाच्या भरघोष यशानंतर आता या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांनी या बातमीची पुष्टी केली असून सिक्वलमध्ये थलापती विजय सुद्धा दिसण्याची शक्यता आहे. कारण नेल्सन यांनी रजनीकांत आणि विजय यांना घेऊन एक चित्रपट करण्याची ईच्छा देखील व्यक्त केली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement