Ira Khan- Nupur Shikhare Wedding: अभिनेता Aamir Khan च्या लेकीच्या लग्नविधींना सुरूवात; Kiran Rao लेक Azad Rao Khan सह सोहळ्याला उपस्थित
आमिरची दुसरी पत्नी Kiran Rao लेक Azad Rao Khan सह सोहळ्याला उपस्थित राहिली आहे.
आमिर खान आणि रीना दत्त यांची लेक इरा खान आज नुपूर शिखरे सोबत लग्नगाठ बांधणार आहे. 3 जानेवारी 2024 दिवशी ही जोडी विवाहबद्ध होईल पण त्यापूर्वीच्या लग्नविधींना सुरूवात झाली आहे. यावेळी आमिरची दुसरी पत्नी Kiran Rao लेक Azad Rao Khan सह सोहळ्याला उपस्थित राहिली आहे. अभिनेत्री मिथिला पालकर देखील यावेळी उपस्थित आहे. नक्की वाचा: Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण; ऐका नुपूर शिखरे साठी घेतलेला उखाणा (Watch Video) .
पहा फोटोज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)